Swearing Ceremony: महाराष्ट्रात शिंदेशाही, राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार एकनाथ शिंदे

2022-08-18 1

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा शपथविधी सोहळा आजच पार पडणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. शिवसेना बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल झाले आहे.देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात एक बैठक पार पडली. बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली.

Videos similaires