मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवला, तुम्ही तो करुन दाखवणार का? असा सवाल संजय राऊत यांनी शिंदे गटाला विचारला आहे. इथली स्वाभिमानाची मिठ भाकरी सोडून, तुम्हाला तिकडे स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून चाकरीच करावी लागेल, असंही त्यांनी शिंदे गटाला सांगितलं आहे. त्यासोबतच उद्या दुपारनंतर ईडी चौकशीला सामोरं जाणार असल्याचंही त्यांनी संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
#SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #BJPShivSena #MahaVikasAghadi #MaharashtraPoliticalCrisis #ED #HWNews