बेलवाडीत पार पडला पहिला रिंगण सोहळा. तुकोबांच्या पालखी सोहळ्यात पाहिलं गोल रिंगण, डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा.