मुंबईत सकाळपासून पावसाळा जोर. दादर, प्रभादेवी, अंधेरी, वरळीत जोरदार पाऊस. जूनच्या शेवटच्या दिवशी अखेर वरुणराजा बरसला