'झाडी... डोंगार... हाटेल' फेम आमदाराची शरद पवारांविरोधात तुफान शाब्दिक फटकेबाजी

2022-06-29 1

सांगोल्याचे बंडखोर आमदार Shahajibapu Patil यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आलाय. या व्हिडीओत त्यांनी शरद पवारांवर ( Sharad Pawar) टीका करत एक किस्सा सांगितलाय. शरद पवारांनी बंडखोरी केल्यामुळे वसंतराव पाटलांना राजीनामा द्यावा लागला होता, या घटनेचा किस्सा त्यांनी सांगितला आणि Eknath Shinde यांच्यासह उपस्थित बंडखोर आमदारांना हसू अनावर झाले.

#shahajibapupatil #EknathShinde #PoliticalCrisis #SharadPawar

Videos similaires