मुंबईतल्या वडाळा इथे राहणाऱ्या अक्षय कदमने (Akshay Kadam) आपल्या हुशारीच्या जोरावर 'कोण होणार मराठी करोडपती'च्या (Kon Honar Marathi Karodpati) हॉटसीटपर्यंतचा प्रवास केला आहे. एसएमएसद्वारे अनेक वर्षांपासून प्रश्नांची उत्तरे देणारा अक्षय यंदाच्या सिझनमध्ये हॉटसीटवर बसून २५ लाख रुपये जिंकून आलाय.