Australia मध्ये आढळला अत्यंत ‘कुरूप मासा’,पाहून वाटेल भीती, फोटो व्हायरल
2022-08-18
5
ऑस्ट्रेलियामध्ये एक भलामोठा मासा पकडण्यात आला आहे.पकडण्यात आलेल्या मास्याला \'सर्वात कुरूप\' मासा असे म्हंटले जात आहे.जेसन मोयसने या कुरूप माश्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.