Mahavikas Aghadi Meeting : कोर्टाच्या निकालानंतर महाविकास आघाडीची बैठक होणार ABP Majha
2022-06-29
98
महाविकास आघाडीचा बैठकींचा सिलसिला सुरु झाला आहे. कोर्टाच्या निकालानंतर महाविकास आघाडीची बैठक होणार. सकाळच्या बैठकीला शिवसेनेनं दांडी मारली, संध्याकाळी हजर राहणार का?