Ulhas Bapat : राज्यपालांच्या या निर्णयाचे मला कायद्याचा अभ्यासक म्हणून वाईट वाटतंय ABP Majha

2022-06-29 1,185

राज्यपालांच्या या निर्णयाचे मला कायद्याचा अभ्यासक म्हणून वाईट वाटतंय असं वक्तव्य उल्हास बापट यांनी केलं. महाराष्ट्र राजकारणाबद्दल आणि राज्यपालांच्या भूमिकेबद्दल घटनातज्ञ काय म्हणाले जाणून घ्या

Videos similaires