पालघरचे शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले, पण त्यांचं फेसबुक पेज चालवणारा व्यक्ती अद्यापही शिवसेनेशी प्रामाणिक आहे... असंच म्हणावं लागेल कारण श्रीनिवास वनगा यांच्या फेसबुक पेजवरुन श्रीनिवास वनगा यांचा फोटो टाकत गद्दार असं म्हटलंय...