शिवसेनेच्या एका बंडखोर आमदाराची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. ‘मी सध्या गुवाहाटीत आहे,’ असे म्हणून, ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, एकदम ओकेमध्ये आहे...’ ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#EknathShinde #ShivSena #ViralAudio #SanjayRaut #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #SharadPawar #MVA #Maharashtra
#HWNews