सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 12 जुलैपर्यंत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे. तसंच, बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे हे आज मुंबईत येण्याची शक्यता आहे आणि जर का शिंदे मुंबईत आले तर सरकारचा पाठिंबा काढला असल्याचं पत्र ते राज्यपालांना देण्याची शक्यता सुद्धा आहे.
#EknathShinde #ShivSena #SupremeCourt #BJP #ShivSena #DevendraFadanvis #SanjayRaut #MahavikasAghadi #Maharashtra #Congress #RajThackeray #MNS #SharadPawar #BJP