अभिनेते शरद पोंक्षे आणि आदेश बांदेकरांमध्ये सोशल मीडियावर वॉर. कॅन्सरविरोधी लढ्यात एकनाथ शिंदेंनी साथ दिल्याची शरद पोक्षेंची पोस्ट. तर,लोकसत्ताच्या मुलाखतीमधला जुना व्हीडिओ शेअर करत पोंक्षेंच्या पोस्टला आदेश बांदेकर यांचं पोस्टमधून प्रत्युत्तर...