बंडखोर आमदारांसाठी पक्षाचे दरवाजे बंद झालेत का? Sanjay Raut म्हणाले...
2022-06-28 524
भाजपाकडून घेतलेल्या भूमिकेप्रमाणेच शिवसेनेनंही वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं सांगत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना टोला लगावला. तसेच बंडखोर आमदारांसाठी पक्षाचे दरवाजे बंद झालेत का? या प्रश्नावर संजय राऊत काय म्हणाले पाहुया.