सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर ShivSena ची कोंडी?,आज कोर्टात काय घडलं?| Eknath Shinde| Supreme Court

2022-06-27 10

शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. बंडखोर आमदारांना बजावलेल्या नोटिसीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

#EknathShinde #SupremeCourt #UddhavThackeray #ShivSena #MahaVikasAghadi #SanjayRaut #MaharashtraPoliticalCrisis #MaharashtraPolitics #HWNews

Videos similaires