Special Report : वुई आर नॉट ओके बापूजी, आमदार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मतदारसंघात शेतकरी मात्र अडचणीत

2022-06-27 56

Special Report :  राजकीय नेत्यांची बंडखोरी आणि गेले आठवडाभर सुरु असलेला सत्तासंघर्ष अवघा महाराष्ट्र पाहतोय. पण याचदरम्यान जे आमदार गुवाहाटीत सगळं ओके आहे म्हणत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसलेयत त्यांच्याच मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करतायत... सत्तेची गणितं मांडताना ही नेतेमंडळींना या सगळ्याचा विचार करणार आहेत का? पाहूयात यासंदर्भातला हा रिपोर्ट