मोदी सरकारच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

2022-06-27 1,394

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या सुरक्षेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर केंद्र सरकारने आक्षेप नोंदवला आहे. एवढंच नाही तर त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या आदेशाला केंद्र सरकारने आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केंद्राने केली असून २८ जून रोजी याबाबत सुनावणी घेण्यात येणार आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे ते या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या...

Videos similaires