शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ भूम येथे शिवसैनिकांनी रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी हजारो कार्यकर्ते सावंत यांच्या समर्थनार्थ भूम येथे उतरले होते. यावेळी त्यांच्याशी HW मराठीने बातचीत केली आहे.
#EknathKhadse #UddhavThackeray #TanajiSawant #Pune #Bhoom #AdityaThackeray #SanjayRaut #ShivSena #ThackeraySarkar #Guwahati #MahaVikasAghadi #Maharashtra #UdaySamant