बंडखोर एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना फोन करण्याचं कारण काय? Eknath Shinde | Raj Thackeray
2022-06-27 5,555
Eknath Shinde यांनी मनसेप्रमुख Raj Thackeray यांच्याशी दोनवेळा फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी फोनवरून राज ठाकरेंशी काय बातचीत केली ते या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.