शिवसेनेतील बंडखोरीवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधलाय. विरोधकांचा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव असल्याचा आरोप पटोलेंनी केलाय. तर बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलावण्याची मागणीदेखील नाना पटोलेंनी केलीय. सोबतच निधी वाटपाच्या तक्रारीमुळे शिवसेना फुटली काँग्रेस नाही असा टोलाही पटोलेंनी लगावलाय..