Ashadhi Wari: देहूतून निघणाऱ्या पायी वारीचा पहिला विसावा या दर्ग्यात असतो...

2022-06-27 225

देहूत असा एक ४०० ते ४५० वर्ष जुना दर्गा आहे, जिथे संत तुकोबांच्या देहूतून निघणाऱ्या पालखीचा पहिला विसावा असतो. तो दर्गा कोणता, या दर्ग्याला आणि पायी वारीला काय परंपरा आहे, ते जाणून घ्या या रिपोर्टमधून
#dehu #sainttukarammaharaj #sainttukaram #sainttukarammaharaj
#dehu #palakhi #sainttukaram #sainttukarammaharaj #tukarammaharaj #angadhshahdargah #angadhshahdargahdehu #dargah #angadhshaha #dehu #wari #wariupdates #warinews

Videos similaires