पुणे : सासवड येथून संत सोपानकाका पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
2022-06-26
1
संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू संत सोपान काका यांच्या पालखीचे शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. सासवड परिसरात सोपानकाकांच्या पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी जमली होती.
#santdnyaneshwarmaharjpalkhi #sopankakapalkhi #saswad