एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरात सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. यानंतर एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश असलेला शिवसेनेचा नवा गट स्थापन केल्याचे म्हटले जात आहे. नुकताच या गटाचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.
#EknathShinde #guahati #ShivSena #mlas #PoliticalCrisis