महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदारसंघात जाऊन शेतात औत धरलं. आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. जमिनीत पुरेशी ओल असेल तर पेरणी करा असे आवाहन करीत शासन शेतकऱ्यांना बियाणे, खते यांचा तुटवडा भासू देणार नाही अशी ग्वाही आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
#devendrabhuyar #bhuyar #devendra #devendrabhuyarnews #mladevendrabhuyar #shivsena
#shivsenaupdates #uddhavthackeray #uddhavthackeraynewsupdates