Special Report : राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असताना शिवसेना आता अॅक्शन मोडमध्ये आलीय.. सरकार अस्थीर करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी संपूर्ण तयारी केलीय.. त्यानंतर शिवसेनेनं आपला पहिला डाव खेळत विधानसभा गटनेता बदलत अजय चौधरींची नियुक्ती केलीय.. आणि सेनेच्या याच निर्णयाविरोधात शिंदेंनीही आता रणनीती आखलीय... पाहुयात