CM Uddhav Thackeray On Corona: मुंबईतल्या उपनगरीय लोकल ट्रेन्समध्ये पुन्हा मास्कसक्ती करण्याचा राज्य सरकार विचार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत या मुदद्द्यावर चर्चा झाली. कोरोना नियमावली लागू करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं.