Uddhav Thackeray On Eknath Shinde : नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असतं,ते मी एकनाथ शिंदेंना दिलं
2022-06-24
105
Uddhav Thackeray On Eknath Shinde : नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असतं,ते मी एकनाथ शिंदेंना दिलं, तरी हा बंड केला. भाजपनं साधलेला हा डाव आहे.