Narhari Zirwal यांच्याविरोधात Eknath Shinde कोर्टाची दार ठोठावणार आहेत. अविश्वास प्रस्तावामुळे त्यांच्याकडे हे अधिकार राहिले नाहीत असा दावा त्यांनी केला आहे.