Devendra Fadnavis मुख्यमंत्री अन् Eknath Shinde उपमुख्यमंत्री बंडखोर आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

2022-06-24 105

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. जवळपास 7 मंत्र्यांसह 40 आमदारांनी बंड केलं आहे. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

#ShahajiPatil #EknathShinde #ViralAudio #DevendraFadnavis #UddhavThackeray #MahaVikasAghadi #ShindeGroup #Maharashtra