राज्यातील घडामोडींशी BJP चा संबंध?, काय म्हणाले Chandrakant Patil? | Eknath Shinde | ShivSena

2022-06-24 7

भाजपकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नाही. आमची 13 जणांचा कमिटी आहे. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही चर्चा करुन सांगतो असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. शरद पवार आणि संजय राऊत यांना जरा जास्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

#ChandrakantPatil #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #SharadPawar #Matoshree #NarayanRane

Videos similaires