Monkeypox चा उद्रेक जागतिक चिंता, जागतिक महामारी घोषित- जागतिक आरोग्य संघटना

2022-08-18 17

मंकीपॉक्सची वाढती आकडेवारी पाहता जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक महामारी घोषित केली आहे. मंकीपॉक्स विषाणूचा प्रसार 32 देशांमध्ये झाला आहे.एएनआय वृत्तसंस्थेनुसार, सततचा उद्रेक आंतरराष्ट्रीय महामारीचे  प्रतिनिधित्व करते. मंकीपॉक्स विषाणूचा प्रसार पाहता जागतिक पातळीवर सतर्क होण्याचा इशारा आरोग्य संघटनेने कडून देण्यात आला आहे, सध्या केवळ कोरोना आणि पोलिओसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.