“बहुमत आहे म्हणून सत्तेत आहोत, बहुमत गेलं तर…”; Jayant Patil यांनी स्पष्ट केली NCP ची भूमिका!

2022-06-23 6

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पाठीमागे भाजपा असल्याचा तर्क लावला जात असताना त्यासंदर्भात भाजपाकडून भूमिका मांडण्यात आलेली नसल्याचं जयंत पाटील म्हणाले.

#MamataBanerjee #JayantPatil #NanaPatole #Assam #Guwahati #ChhaganBhujbal #AjitPawar #SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #Matoshree #Varsha #ShindeGroup #Tweet #Politics #Varsha #Matoshree #BJP #Hindutva #MaharashtraCM #MaharashtraPolitics #Mumbai #Maharashtra #HWNews

Videos similaires