महाराष्ट्रात शिवसेना आणि शिंदे गट असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. आमदारांसोबतच काही खासदारही शिंदेच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद सोडायला लागू शकतं की काय अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. कारण नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडलंय.
#EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #UlhasBapat #Matoshree #Varsha #ShindeGroup #Tweet #Politics #Varsha #Matoshree #BJP #Hindutva #MaharashtraCM #MaharashtraPolitics #Mumbai #Maharashtra