Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी मधून शिवसेना बाहेर पडण्यास तयार- संजय राऊत

2022-08-18 8

सध्या महाराष्ट्र राज्यातील अनेक राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्र चर्चेत आहे. महाविकासआघाडीमधून शिवसेना बाहेर पडण्यास तयार आहे. बंडखोर आमदारांनी 24 तासांत परत या आपण बोलू असं जाहीर आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान वर्षा बाहेर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी ही मोठी घोषणा केली आहे.