शिवसेनेच्या अंतर्गत कलहावरून राजकीय भूकंप आलेला असताना आता महाविकास आघाडीतील छुपे हेवेदावेदेखील समोर येत आहेत.. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शिवसेनेतील बंडखोरीला उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केलाय.. अजित पवार शिवसेना आणि काँग्रेस आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय