#Farming #cottonrate #maharashtra
जागतिक महागाईमुळे अनेक वस्तुंची मागणी हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे दरही नरमले. २०२२ मधील उच्चांकी दराच्या तुलनेत कापूस आणि हळदीच्या दरात मोठी घसरण झाली. या शेतीमालांचे दर नेमके किती कमी झाले? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
.
Watch today’s #marketbulletin to know the plunge in the Cotton and Turmeric rate in the International market. The demand for most agricultural commodities shrink after worldwide inflation. Due to this impact, the market rate of those commodities plugged. Watch the video to know the details.
Please Like and Subscribe for More Videos.