शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी अनेक विषयावर चर्चा केली असून एकनाथ शिंदे यांच्या बंडावर देखील बोलले. तसेच मुख्यमंत्री कसे झाले यावर देखील भाष्य केलंय.
#UddhavThackarey #SharadPawar #CM #maharashtra #Shivsena