शिवसेनेतील बंडाला बच्चू कडूंनी साथ का दिली?

2022-06-22 6,787

विरोधात राहून लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा देऊन राज्यमंत्रीपद मिळवले. मंत्रीपद आपल्याला रुचत नाही, असे सांगणारे बच्चू कडू हे नव्या सत्तेची चाहूल लागताच सेनचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना साथ देण्यासाठी का गेले, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबद्दल सविस्तर या व्हिडीओतून जाणून घेऊयात...

#BacchuKadu #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena

Videos similaires