महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी बंड पुकारल्यामुळे तणावाचे वातावरण आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फुट पडण्याची चिन्ह दिसत आहेत. यावर शरद पवार यांच्या भेटीनंतर काँग्रेस नेते कमलनाथ यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुया.