Shivsena on MLA: बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई सुरु ABP Majha

2022-06-22 484

एकीकडे शिवसेनेतलं इतिहासातलं सर्वात मोठं बंड होत असताना आता दुसरीकडे शिवसेनेकडून बंडखोर आमदारांविरोधात कारवाई सुरू झाल्याचं दिसतंय. संध्याकाळी ५ वाजता शिवसेनेची बैठक आहे. आणि बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू असा इशारा देणारं पत्र शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना पाठण्यात आलंय...