राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील गुवाहाटीकडे रवाना, एबीपी माझाला शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांची माहिती..