Eknath Shinde यांना 40 आमदारांचा पाठिंबा, राज्यपालांना कोरोना, पुढची भूमिका काय? | Uddhav Thackeray

2022-06-22 2

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर सूरतमध्ये हालचालींना वेग आला आणि तीन वाजण्याच्या सुमारास एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना गुवाहाटीच्या दिशेनं हलवण्यात आलं.

#EknathShinde #UddhavThackeray #BachhuKadu #BalasahebThackeray #CM #ShivSena #MLA #Politics #MaharashtraCM #ChiefMinister #Maharashtra

Videos similaires