महाराष्ट्रातील राजकीय पेचावर संजय राऊत यांचं मोठं ट्विट. "राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीची दिशेनं" असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय