Special Report : Mahavikas vs BJP : महाविकास आघाडीचं काय होणार? : ABP Majha

2022-06-21 272

एकनाथ शिंदेंचा शिवसेनेसमोर प्रस्ताव. भाजपसोबत सत्ता स्थापन करून मविआतून बाहेर पडण्याचा शिंदेंचा ठाकरेंना प्रस्ताव तर रश्मी ठाकरेंची  एकनाथ शिंदेंसोबत चर्चा, सूत्रांची माहिती

Videos similaires