Special Report On Opration Lotus: महाराष्ट्रात पुन्हा 'ऑपरेशन लोटस' शिंंदेंचा बंड भाजपच्या पथ्थ्यावर
2022-06-21
285
एकनाथ शिंदेंचा शिवसेनेसमोर प्रस्ताव. भाजपसोबत सत्ता स्थापन करून मविआतून बाहेर पडण्याचा शिंदेंचा ठाकरेंना प्रस्ताव तर रश्मी ठाकरेंची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा, सूत्रांची माहिती