Special Report : Eknath Shinde : कडवट शिवसैनिक ते बंडखोर नेता ! एकनाथ शिंदे नाराज का? : ABP Majha

2022-06-21 288

एकनाथ शिंदेंचा शिवसेनेसमोर प्रस्ताव. भाजपसोबत सत्ता स्थापन करून मविआतून बाहेर पडण्याचा शिंदेंचा ठाकरेंना प्रस्ताव तर रश्मी ठाकरेंची  एकनाथ शिंदेंसोबत चर्चा, सूत्रांची माहिती

Videos similaires