बैठकीनंतर ShivSena नेत्यांच्या प्रतिक्रिया,काय म्हणाले मुख्यमंत्री?| Eknath Shinde| Uddhav Thackeray

2022-06-21 72

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असून मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर शिवसेनेच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

#EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #DipakLande #GajananKirtikar #MahaVikasAaghadi #VidhanParishad #Maharashtra #HWNews

Videos similaires