Eknath Shinde यांची ShivSena वर नाराजी का?, 'ही' आहेत धक्कादायक कारणं| Maharashtra| Uddhav Thackeray

2022-06-21 37

महाविकास आघाडीला धक्का देणारी आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस बाहेर येत असल्याची चर्चा! विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये खदखद पाहायला मिळतेय. उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती समोर आलीये.

#EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #Thane #VidhanParishad #SanjayRaut #AadityaThackeray #Maharashtra #HWNews