एकनाथ शिंदेंची भाजप नेत्यांसोबत अहमदाबादेत बैठक. बैठकीत फडणवीस, अमित शाह, नड्डा हजर राहणार असं माहिती सूत्रांकडून येतीय.