विधानपरिषद निवडणुकीत मते फुटल्याचं स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तसंच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ आमदार गायब असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशात आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सर्वावर प्रतिक्रिया दिली आहे.
#ChandrakantPatil #ShivSena #EknathShinde #MahaVikasAghadi #MLCElections #VidhanParishad #BJP #DevendraFadnavis #AjitPawar #Maharashtra